Pan Card Free (फक्त १० मिनिट मध्ये )


                       दहा मिनिटांमध्ये बनवण्यासाठी आधार कार्ड ला नंबर लिंक असणे गरजेचे आहे जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक या पोर्टलचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही यापुढच्या मार्फत पूर्णपणे मोफत Pan Card बनवता येते .

 त्याच प्रमाणे कुठलेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही हे पॅन कार्ड पूर्णपणे ई-केवायसी च्या माध्यमातून बनवले

 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 १)सर्वात प्रथम आधार नंबर इंटर करायचा आहे

२)दहा मिनिटानंतर डाउनलोड येथे क्लिक करून आधार नंबर पुन्हा इंटर करायचा आहे

३)पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर अर्जदार यांची जन्मतारीख त्या पीडीएफ चे पासवड असते(उदा.०१०१२०००)






Comments

Popular posts from this blog

Passport

PVC SMART ADHAAR CARD